लेखन बंद करू नका, कृपया लिहावे.
टंकलेखनाचा सराव होईल, तोवर धीर धरा. (आपण आणि प्रतिसाद देणाऱ्यांनी सुद्धा)
त्यामुळे आता इथल्या बहुसंख्य जनते प्रमाणे मी सुद्धा ह्यापुढे मनोगत वर नवीन काहीही न लिहीता लोकांच्या लिखाणातल्या शुद्धलेखनाच्या चुका काढण्याचे संतकर्म करणार आहे.
>> विनंती फक्त लेखन बंद करू नका एवढीच.