आता ह्या पुढे इथे मी नवीन लिखाणच करणार नाहीये.

लोकांचे सल्ले ऐकून त्यात विचार करण्यासारखे काही आढळल्यास विचार करावा, अन्यथा सोडून द्यावे. 

भावनिक विचार करून इतकी टोकाची भूमिका घेऊ नये असे वाटते. रागाची तीव्रता काळाबरोबर कमी होत जाते आणि  स्वतःच्याच शब्दात अडकायला होते. आपली उपरोल्लेखित प्रतिज्ञा अजिबात विसरून जा आणि एक नवाकोरा लेख मनोगतावर चढवा.