अकारातुनी शब्द जन्मास आला
विनंतीत वाचा दुज्या अक्षराला
असे अंत अंतात ज्या लोपलेला
अनंतात त्याचा असा अंत झाला