'आजचा सुधारक' हे 'विवेकवादी चिंतनाला वाहिलेले मराठी मासिक' आहे.

संपादक मंडळ, वर्गणीविषयक माहिती, संपर्क इ.

संस्थापक संपादक : दि. य. देशपांडे
संपादक मंडळ : नंदा खरे (कार्यकारी), सुनीती देव, दिवाकर मोहनी

सल्लागार मंडळ : प्रमोद सहस्रबुद्धे, उत्तरा सहस्रबुद्धे, प्रभाकर नानावटी, टी. बी. खिलारे, रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ

किरकोळ अंक रू. २५.०० (टपालखर्च वेगळा)

वार्षिक वर्गणी :  व्यक्तीला रू. १७५.००, संस्थेला रू. २००.००
परदेशीय वर्गणीदारांकरिता वार्षिक वर्गणी : व्यक्तीला २५ डॉलर, संस्थेला ३० डॉलर (अधिक वटणावळ)
दहा वर्षांची आगाऊ वर्गणी देणाऱ्यांस बारा वर्षे अंक मिळतो.

वर्गणी डिंमाड ड्राफ्टने, मनीऑर्डरने किंवा चेकनेच पाठवावी.
मनीऑर्डर, चेक, ड्राफ्ट इ. 'आजचा सुधारक'च्या नावे नागपूर पत्त्यावर पाठवावेत.

वर्गणी भरण्याची ठिकाणे :
पोस्टाने आणि नागपूरमध्ये : मोहनीभवन, धरमपेठ, नागपूर - ४४० ०१०.
पुण्यामध्ये रोखीने : मिळून साऱ्याजणी, ४० ब, भोंडे कॉलनी, देवनाळकरांचा बंगला, अलूरकर म्यूझिक हाउससमोर, कर्वे रोड, पुणे - ४११००४.