मग त्याने दोघापैंकी कोणालाही विचारावे की मला हे तीन्ही रस्ते कुठे जातात का ते सांगाल का?
जर तो बेडर असेल तर आलेल्या वाटेब्द्दल खरे सांगेल म्ग तो म्हणेल त्या रस्त्याने जावे.
जर बेरड असेल तर आलेल्या वाटेब्द्दल खोटे सांगेल म्ग तो म्हणेल त्याच्या विरुध रस्त्याने जावे.