प्रिय प्रदीप, प्रतिसादाच्या शीर्षकात "अन्य सर्वचजण..." कशाला हवेत, हे काही कळले नाही. असो.<br />

अवांतर:
आदित्यजोशी
ह्या सदस्यांना शुद्धलेखनाबाबतीत मार्गदर्शन करणाऱ्या, भंडावून सोडणाऱ्या सूचना, चुका दाखविणाऱ्या सूचना व टिपण्या इत्यादी गोष्टी सदस्यांना 'व्यक्तिगत निरोप' ह्या सुविधेतूनही करता येतील, असे वाटते.