श्री सर,

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
तुम्ही म्हणता ते खरं आहे. जर ह्या लेखाची आणि वाचकाची वेव्हलेंग्थ जुळली नाही तर वाचक मध्येच सोडून जाण्याची भीती आहे. लेख लिहिताना मला पण असे वाटले होते पण ते टाळणे थोडे कठीण झाले. पुढील लेख थोडा अजून मेहनत घेऊन लिहेन. (खरंतर 'थोड्या खालच्या पातळीला येऊन लिहेन' असे म्हणणार होतो. पण मग 'पातळी सोडल्याचे' पाप पदरी घ्यावे लागेल. तरीही जर काही चांगले होणार असेल तर तेसुद्धा चालेल.)

- चैत रे चैत.