पाहिले मी काल, आवडलीस तू
काय नखरा, काय रुपडे, 'पीस' तू

चालूद्या ... !!!