चैत रे चैत, चाचे-वर्धनाचे महत्त्व आपल्या लेखामुळे स्फटिकाप्रमाणे स्वच्छ स्पष्ट झालेले आहे.
तेव्हा, चाचे-वर्धनासाठी आपण काय उपाय सुचवता? की ते ही तोच यथासमय घडवून आणेल असा तुम्हाला सार्थ विश्वास वाटतो?