छान!






अवांतर:

तुम्ही 'कॉपीरायटिंग' करता ह्याचाही उलगडा झाला.  जाहिरात व्यवसायात अशुद्ध कॉपी कुणी खपवून घेत नाही, असे ह्या व्यवसायाच्या थोड्याफार अनुभवावरून वाटते. असो. कुठेही लिहा. वाचत राहू.

लोक हर मोडपर रुक-रुक के सम्हलते क्यूँ है
इतना डरते हैं तो फिर घरसे निकलते क्यूँ है

हा शेर एका ट्रकमागे लिहिलेला बघून त्या ट्रकवाल्याच्या निवडीला दाद द्यावीशी वाटली.