गोळे सर,

खरंतर तुम्ही एकदम बरोब्बर ओळखलंय.
आणि जितक्या जास्त लोकांची (फक्त) 'उडणाऱ्या शेवईराक्षसा'वर श्रद्धा असेल तितकी चाच्यांची संख्या वाढत जाईल. ती श्रद्धासुद्धा 'त्या'च्याच कृपेने बसेल असा आम्हाला सार्थ विश्वास वाटतो...  म्हणून आम्ही एकदम निश्चिंत आहोत!