तुमचा हा शेवईपंथ शेवईधर्म जो काही असेल त्याचा पुण्यामुंबईत काही कार्यक्रम आहे का?
जोवर तुमचा हा पंथ धटिंगण जमवू शकत नाही तोवर तुमच्या ह्या धर्मपंथावर आमची श्रद्धा नाही बर का !