राउंडिंग ऑफ... कळत होतं पण वळत नव्हतं...दोन्ही ओळींचा समग्र अर्थ लावायची (ज्याला तुम्ही राउंडिंग ऑफ म्हणताय असं मला वाटतं), आणि त्यापुढे जाऊन सगळ्या कडव्यांचा एकत्रित अर्थ लावायची जबाबदारी मी वाचकांवर टाकलीये, असं मला लिहतांनाच जाणवत होतं.
अर्थ dense असला तरी अर्थवाही शब्दांच्या माध्यमातून तो सहज व्यक्त व्हायला हवा, अशी एक भावना आहे, पण ते प्रत्यक्षात उतरवणं कठीण जातंय... बघू पुढील कवितेत साधतंय का...