सुरुवातीला विस्कळीत/पसरट वाटणारी, शेवटी वेग घेणारी व काळजाला चटका लावणारी कथा आवडली. पूर्ण कथा एकाच दमात वाचून काढली.
असेच लिहीत राहा.

संदीप