छेडता मी गीत, मोहरलीस तू
शब्द फुंकर, भाव वारा, पीस तू

अर्थ छेडू लागले शब्दांतले
होउनी मग तार थरथरलीस तू

धुंद झालो ऐकुनी आरोह मी
का समेवर येत अवघडलीस तू?.. हे शेर आवडलेत
-मानस६