बहुधा बटन नसते. आणि असले तरी मला नाही वाटत कोणी ते बंद करण्याची तसदी घेईल. आपण करतो तेच योग्य हीच बहुतेकांची मनस्थिती झाली आहे आजकाल.
रस्त्यावरही बघा ना, जो तो हॉर्न वाजवत असतो. माहित आहे पुढे गाड्यांची रांग आहे, कोणीही तसूभरही हलू नाही शकत तरीही ह्याचे आपले पॅऽऽ पॅऽऽ पॅऽऽ चालूच असते.