सरासरी जागतिक तापमान (फॅरनहीटमधे) आणि आंतरजालीय चाचेगिरी हा आलेखही दिलेल्या आलेखाप्रमाणेच येईल असे आमच्याजवळचा विदा सांगतो. आंतरजालीय चाचेगिरी हुडकून काढणारे हेरही बरेच असल्याने हा आलेख थोडा पसरट येईल. अर्थातच या सगळ्याचा कर्ताकरविता 'तो'च असल्याने चाच्यांनी हलकेच घ्यावे.