चित्त यांना...
इथे प्रतिसाद दिलेल्या सर्वांनाच संवादात सहभागी करून घेण्यासाठी अन्य सर्वचजण (विरोधी सूर लावणारे आणि न लावणारेही) असे लिहिले...आपल्याला काय लागू होत आहे, हे ज्याचे त्याला समजायला काहीच हरकत नसावी. तरीही अन्य सर्वचजण असे लिहून सगळ्यांना एकाच मापात मोजल्याबद्दल क्षमस्व. :)
प्रदीप कुलकर्णी