आपल्याला पाहिजे तेव्हाच वाजेल यासाठी त्याला एक बटन बसवता येते. त्याची किंमत (मजुरीसकट) साधारणपणे दोनशे रुपयांच्या आत असते. मेस्त्री ओळखीचा असेल आणि गाडीचे इतरही काही काम निघाले असेल तर अजून स्वस्त होऊ शकते.