आपण ज्या दिशेने आलो त्या दिशेची सर्व ठिकाणे अजयला माहीत आहेत असे गृहीत धरल्यास उत्तर योग्य होईल.
उदा. शिरवळहून पुण्याला आलेल्या माणसाने हा प्रश्न विचारला अशी कल्पना केली, तर त्याला शिरवळ, खंडाळा पारगांव, सातारा, उंब्रज, कराड, पेठनाका, कोल्हापूर, कागल, बेळगांव...... अशा आणि यापैकी कुठलेही उत्तर मिळू शकेल. ही सर्व ठिकाणे माहीत असलेल्या माणसाला खरेखोटे काय ते उमजेल.