प्रश्न एकच विचारायचा असल्याने त्या प्रश्नात समोरची व्यक्ती बेरड/बेडर असली तरीही मिळणारे उत्तर खरे असावे, यासाठी "मी जर दुसऱ्या व्यक्तीला विचारले की ..... तर उत्तर काय येईल" अशा रचनेचा प्रश्न विचारावा लागेल.

.... च्या जागी "जीवनाकडे जाणारी वाट कुठली" हे घातले तर सुचवलेली वाट टाळावी.

.... च्या जागी "मृत्यूकडे जाणारी वाट कुठली" हे घातले तर सुचवलेली वाट घ्यावी.