ह्या उर्दू (का फारसी? ) शब्दाला मराठी प्रतिशब्द मिळू शकेल काय? मी बऱ्याच जणांना विचारलंय पण 'जर' (किंवा 'जर असं असतं तर') ह्याशिवाय दुसरा कोणताही शब्द मिळाला नाही. मला वाटतं की 'काश' ह्या शब्दाची छटा 'जर' ह्या शब्दाला नाहीये...