किंवा clipboard ह्या कंप्युटरजगतात अनेकदा वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काही प्रतिशब्द आहे का? (जिथे आपण काही गोष्टी 'कॉपी' करून ठेवू शकतो आणि नंतर गरज पडेल तसे तिथून घेऊन दुसरीकडे 'पेस्ट' करू शकतो.)
मला 'टाचणपट' असा एक शब्द सुचला आहे. कसा वाटतो ते कळवावे.