या पंथाचा शेविस्मा (बाप्तिस्माच्या धर्तीवर) देण्याचा विधी मुंबईच्या जवळ कोठे असेल ते लवकरात लवकर कळवावे. आणि या पंथातील लोकांनी काही आरती संग्रह, उ. शे. रा. कथासार वगैरे प्रकाशित केले असल्यास ते कोठे (फुकट अथवा विकत) मिळेल ते कळवावे. तुळू अथवा साम्पोचे भाषेत (दक्षिण मिझोराममध्ये बोलली जाणारी एक बोली, पवित्र पुस्तक या भाषेत उपलब्ध आहे.) मिळाल्यास उत्तम.

कस्रअ. (चुकीचे लिहिले आहे असे वाटेल. पणा ही त्याचीच लीला असावी)

जाताजाता : डांबिस या शब्दाचे योग्य स्पेलिंग dam beast असे आहे. (असा मला दृष्टांत झाला.)