झटक्यात उगवशी केव्हा 
मी वडे,भजी तळताना... !
मोरीत उगवशी माझ्या
कांतीला उजळवताना... !

चालूद्या....झकास जमलय ...

(या वेळी खोडसाळ आणि केशवसुमार यांच्याआधी तुम्ही नंबर लावला .... कमाल झाली)