आदित्यजोशी ह्या सदस्यांना शुद्धलेखनाबाबतीत मार्गदर्शन करणाऱ्या, भंडावून सोडणाऱ्या सूचना, चुका दाखविणाऱ्या सूचना व टिपण्या इत्यादी गोष्टी सदस्यांना 'व्यक्तिगत निरोप' ह्या सुविधेतूनही करता येतील, असे वाटते.

तुम्ही म्हणताय ते खरं आहे, पण असं चार-चौघात न टाकता व्यक्तिगत निरोप टाकला तर मी लै भारी हे जगाला कळणार कसं?