टवाळ, मिलिंद फणसे, दुसरी, मुमुक्षु, फेलुदा आणि सतिश वाघमारे तुम्हा सगळ्यांचे उत्तर बरोबर आहे.
हार्दिक अभिनंदन. सतिश दादीची खास दखल घेतली आहे. धन्यवाद.
अवघड कूटप्रश्नांची मागणी करणारे जयमोल कुठे दिसत नाहीत! काय हो जयमोल, कुठे आहात?