मराठी विज्ञान परिषद
विज्ञान भवन
वि. ना. पुरव मार्ग
शीव-चुनाभट्टी, मुंबई ४०००२२
दूरध्वनी - २४०५४७१४, २४०५७२६८
फॅक्स - २४०५७२६८
विरोप - mavipa@vsnl.com
वार्षिक वर्गणी रूपये १६०, मनीऑर्डर वा डिमांड ड्राफ्टने "मराठी विज्ञान परिषद" ह्या नावाने पाठवावी.
भारताबाहेरील लोकांसाठी २० डॉलर्स. परदेशातील लोकांना पिडिएफ स्वरूपात अंक विरोपाने पाठवला जातो.
सध्या मविपला पत्रिकेसाठी प्रसारक हवे आहेत. दहावी/बारावीच्या मुलांनी त्यांच्या वार्षिक परीक्षा झाल्यावर सुट्टीत घरोघरीजऊन पत्रिकेसाठी वर्गणीदार मिळवावेत असे आवाहन आहे. त्यासाठी त्यांना पत्रिकेच्या रु. १६०/- ह्या वार्षिक वर्गणीवर १५%मानधन मिळेल. मोठ्यांना ह्यात रस असल्यास त्यांनीही अवश्य सहभागी व्हावे.
(हे आवाहन मे २००८ च्या अंकामधून घेतले आहे.)