चौकसराव!!! एवढं सारं कसं सुचतं हो?? पहिला भाग तर अक्षरशः अंगावर आला. दुसरा भाग पण मस्त लिहीलाय. सध्याच्या परिस्थितीचे प्रातिनिधिक चित्र छान रंगवले आहे. पु.ले.शु.