तिन्ही लेख वाचताना काटा आला अंगावर काटा आला. एक नागवे सत्य या लेखात कळते, माणूस हाही एक शेवटी पशूच आहे. आपल्याला कधी अशा परिस्थितीतून जावे लागले नाही म्हणून ती परिस्थिती नाकारणे म्हणजे भ्याडपणा आहे. जगात चांगल्या गोष्टीही घडतात पण म्हणून ज्या वाईट घटना घडतात त्या घडतच नाहीत असे मानणे चुकीचे आहे.
असेच लिहीत राहा.