"जाणीवा दाटल्या ठिपक्यांत दोन
त्रिकोनाचा कोन उसवला ... छान, पण अर्थ नीटसा कळला नाही, क्षमस्व .
काळ पुनःपुन्हा घाली तेच कोडे
पायातले खोडे कसे गळावे?" ... ह्या ही ओळी आवडल्या, सुरेख !