"झाडांच्या फांद्यांवर विसावलेसे चांदणे
तुऽझ्याच विचारांत गुंतलेले चांदणे
आणखी थोड्या वेळातच कंटाळून परत फिरेल
रात्र ही बहारीची, ना पुन्हा कधी असेल
दो-एक क्षण फक्त मिळतील अजून, ऐकून जा ना हृद्-कथा
"               .... छान जमलंय !