सुंदर कविता...

कुठे जळमटे वंशविस्तारवाढीमध्ये मग्न होती कधीची सुखाने
कुठे चार मुंग्या कपारींमधुनी जणू घेत जाती किराणा दुकाने

फारच छान...

...एक साडी कपाटात मेली

वा...वा... अप्रतिम

शुभेच्छा.