बा. सी. मर्ढेकरांच्या एखाद्या कवितेचा भास झाला.
हे दुहेरी भुजंगप्रयात वृत्त आहे की काय?
उश्या कोंबल्या चादरी फाटलेल्या अणी एक साडी कपाटात गेली
ऐवजी
उश्या कोंबल्या चादरी फाटल्या आणखी एक साडी कपाटात गेली
हे बरे वाटते का पाहावे.