वाटण्याबाबत महेशरावांशी सहमत आहे. या मुंग्या, चादरी, किराणा, गारढोण जेवण या सगळ्या मायाजालातही पावसाने ठेवलेले पुरावे, तिचे भेटणे आठवताय, हे पाहून बरे वाटले  कविता आवडली.