त्या पेक्षा १७ वर्षा खालील मुलांसाठी एक नवीन प्रकारचे रिंगटोन्स सध्या अमेरिकेत खुपच लोकप्रिय आहेत. ह्या रिंगटोन्स फक्त १७ वर्षाखालील मुलांनाच ऐकू येतात. कारण त्यांची फ्रिक्वेन्सी (वारंवारिता) जास्त हर्टझ असते. याचा गैरवापर होण्याचीही शक्यता आहे तेव्हा ...
या संबधीची अधीक माहीती येथे मिळेलः
फन टाईम्स गाईड
आणि
अल्ट्रासॉनिक रिंगटोन्स
धन्यवाद