फारच रोचक माहीती. इथे दुवा दिल्याबद्दल धन्यवाद.

तसेच, एक लगेच आठवणारे सुंदर गाणे म्हणजे - टायटॅनिक थीम - यात बासरी आहे आणि रिंगटोन म्हणून छान वाटते.