कविता.
कुठे जळमटे वंशविस्तारवाढीमधे मग्न होती कधीची सुखाने
...आणि साडी कपाटात मेली
ह्या ओळी झपाटून टाकणाऱ्या आहेत.
उश्या कोंबल्या चादरी फाटल्या आणखी एक साडी कपाटात गेली
हा महेश ह्यांनी सुचविलेला बदल योग्य वाटतो आहे.
किराणा दुकाने आल्यामुळे काहींना
गणपत वाण्याची आठवण झाली असावी. पण मला तरी ही कविता काही मर्ढेकरी वाटली नाही. सावल्या कुठल्या तळाशी आहेत आणि मुंग्या
किराणा दुकाने घेत जातात म्हणजे काय, हे समजून घ्यावेसे वाटेल.