-जळजळीत नागडे सत्य इतके स्पष्टपणे वाचायला जीवावर तर येतेच पण त्यापासून पळणे शक्य नाही, हे परत एकदा लक्षात आले.

सहमत.

आज तिन्ही भाग एकत्र वाचले आणि डोकं अगदी सुन्न झालं!!