वाचायची संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!
एक साडी कपाटात मेली... व्वा! खूप खूप आवडली ही कल्पना... सुखवस्तूपणामुळे बधीर झालेल्या भावनांना एक जबरदस्त छेद देऊन झिणझिण्या आणून गेली...