असतेस घरी तू जेव्हा बाथरूम मध्ये बहुदा
ठोठावुन थकतो दार अन ट्रेनही चुकते कितिदा

धमाल झालंय विडंबन ...... येउद्यात अजून असेच !!!