वर फणसे ह्यांनी उत्तर दिलेलेच आहे.
ह्या कोड्याला सर्वात कमी आणि उशीरा उत्तरे आली.
मला ह्यापूर्वी
तुझी दृष्टि का रुष्ट झाली असे?
आणि
भंगून हृदय हे जाता
ही भाषांतरे कठीण जातील असे वाटले होते. पण त्याहून हे अवघड निघाले
असो
पुढचा पेपर सोप्पा काढीन म्हणजे मार्क भरून निघतील
सर्व यश्स्वी सभासदांचे अभिनंदन आणि भाग घेणाऱ्यांचे आभार