अजून एक खजिना : 'हू वॉण्टस टू बी मिल्यनायर एमपी थ्री' असे गुगलवर सर्च करा. फ्री डाउनलोड करता येतात. यात केबीसी त वापरलेले सगळे ओरिजिनल थीम म्युझीक मिळतील. (केबीसी ही 'हू वॉण्टस टू बी मिल्यनायर' ची कॉपी आहे) हे सगळे टोन्स 'एसेमेस अलर्ट टोन' म्हणून वापरू शकता.