दोनदा भुजंगप्रयात - म्हणजेच ८ यगण असणारे वृत्त आहे महानाग.
केशा- १ यगण
सोमराजी - २ यगण
प्रमीला- ३ य गण
भुंगप्रयात- ४ यगण
सिंहपुच्छ- ५ वेळा य गण
क्रीडचंद्र- ६ वेळा यगण
विद्युदाला- ७ वेळा यगण
सिंहविक्रीड दंडक- ९ यगण
यांना केशा- वर्गातली हरवर्तनी वृत्ते असे म्हणतात. रणपिङ्गल या ग्रंथात यापैकी बऱ्याच वृत्ताची उदाहरणे आहेत.
(दोन वृत्तांची सरमिसळ करत गेले तर बहुधा कोणते तरी वृत्त होतच असावेः) ...वृत्ताचे नाव फक्त माहितीसाठी , कोणतेही वृत्त निर्दोषपणे सांभाळले तरी खूप काही साध्य होते असे मला वाटते.