'कूल एडिट' फ्रीवेअर नाही आणि त्याचे ट्रायल वर्झन आपल्या रेऑर्डिंगमध्ये घंटानाद घुसडतं. तेव्हा त्याऐवजी ऑडॅसिटी हे मुक्तस्रोत फ्रीवेअर वापरा.