भुजंगप्रयात गुणिले दोन म्हणजे महानाग हे तर फारच मजेदार. सुमंदारमाला + एक गुरू = महानाग असेही समीकरण मांडता येईल. असो. ह्या वृत्तांची नावे लक्षात ठेवत बसले तर काहीजण वृत्तात लिहिणे विसरून जातील असे वाटते आहे.