नीलहंस, समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद.
मुंग्या अन्नकण ओळीने घेऊन जाताना मध्ये मध्ये थांबतात, भेटतात.
इथे मुंग्या आठवडीत बाजारात आल्यासारख्या अधिक वाटतात. म्हणून दुकान घेण्यापेक्षा दुसरे काहीतरी असल्यास बरे होईल असे वाटले. तसेच बदल केल्यास काहींना गणपत वाण्याची आठवणही येणार नाही.