कथा शेवटपर्यंत वाचावी वाटते पण वाचून झाल्यावर बराच भाग अनावश्यक असल्याचे जाणवते.  आपली शैली उत्तम असल्यामुळे कधीकधी त्या शैलीच्या मोहात पडून वाहवत गेल्यासारखे वातते. पण आपले लेखन मला आवडते हे मात्र नमूद केले पाहिजे.