संदीप, ऐ शाब्बास! फारच दणक्यात झाली म्हणायची पहिली कमाई!

तुम्ही तुमचा अनुभव इथे टाकून होतकरू तरूणांना स्वाभिमानाचा एक मार्ग सुचवला आहात.

तुमची पुढील वाटचालही अनेकांना मार्गदर्शक ठरणारी असू शकेल. तिच्यावरही अवश्य लिहा.