"साकळतो काळ पुन्हा घातपुन्हा रक्त, आक्रोश, आकांतपळभर इथं वादळ उठतंहोते पुन्हा आकाशही शांत" ... अतिशय प्रभावीपणे भाव मांडलेत, खूपच आवडली कविता. अभिनंदन, असेच लिहित राहावे ! शुभेच्छा.